राष्ट्रीय दुग्ध दिवस

 

    राष्ट्रीय दुग्ध दिवस जिल्हा परिषद शाळा, कोल्हारी ता.किनवट जि. नांदेड येथे साजरा करण्यात आला. .मौजे. कोल्हारी या आदिवासीबहुल गावात सदरील दिवसाचे आयोजन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, यावेळी डॉ. महेश अंबोरे (पशु वैद्यक तज्ञ) यांनी दुग्ध दिवस का साजरा करतो आणि या दिवसाचे महत्व तसेच दुधाचे आहारातील महत्व सांगितले. तर  वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी दैनंदिन दिनचर्या कशी असावी यावर मार्गदर्शन केले. तर प्रा. संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी उधिष्ट कसे साध्य करता येईल व आपल्यातील क्षमतेचा योग्य ठिकाणी कसा वापर करायचा या विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शालवचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.








No comments:

Post a Comment